गॅरी रॉबर्टसन
Appearance
गॅरी कीथ रॉबर्टसन (१५ जुलै, १९६०:न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९८१ ते १९८९ दरम्यान १ कसोटी आणि १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उडव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.