गाब्रिएला मिस्त्राल
Appearance
(गॅब्रियेला मिस्त्राल या पानावरून पुनर्निर्देशित)
गाब्रिएला मिस्त्राल | |
---|---|
जन्म |
७ एप्रिल, १८८९ व्हिकुन्या, चिली |
मृत्यू |
१० जानेवारी, १९५७ (वय ६७) हेम्पस्टीड, न्यू यॉर्क, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | चिलीयन |
कार्यक्षेत्र | कवयित्री |
भाषा | स्पॅनिश |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
स्वाक्षरी |
गाब्रिएला मिस्त्राल (Gabriela Mistral) हे ल्युसिला गोदोय अल्कायागा (स्पॅनिश: Lucila Godoy Alcayaga; ७ एप्रिल, १८८९:व्हिकुन्या, चिले - १० जानेवारी, १९५७:हेम्पस्टेड, न्यू यॉर्क, अमेरिका) या चिलेच्या शिक्षिका, कवयित्री व मुत्सदीचे टोपणनाव होते. मिस्त्रालला १९४५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच लॅटिन अमेरिकन व्यक्ती व आजवरची एकमेव लॅटिन अमेरिकन महिला आहे.
जगभर शिक्षणाचा व महिला हक्कांचा प्रसार करणाऱ्या मिस्त्रालने अनेक देशांमध्ये निवास केला व भेटी दिल्या. प्रसिद्ध चिलीयन कवी पाब्लो नेरुदा हा मिस्त्रालचा विद्यार्थी होता.
बाह्य दुवे
[संपादन]- व्यक्तिचित्र Archived 2008-04-22 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील योहानेस विल्हेल्म येन्सन |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९४५ |
पुढील हेर्मान हेस |