गूगल टॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गूगल टॉक
Google talk logo.png
दुवा http://www.google.com/talk/
मालक गूगल
निर्मिती गूगल

गुगल टॉक हे गुगलने महाजालावर उपलब्ध करून दिलेली गप्पा (च्याट) करण्याची सुविधा आहे. या सुविधे अंतर्गत सदस्य लिखित स्वरुपात, दूरध्वनी अथवा चालचीत्रा द्वारे संपर्क स्थापित करू शकतात. अंकपत्या द्वारे आवाज (व्ही. ओ. आय. पी.) ह्या तंत्रा द्वारे संगणका पासून संगणका पर्यंत अथवा एका संगणका पासून अनेक संगणका पर्यंत महाजालावर संपर्क स्थापित करता येतो. हि सुविधा गुगलच्या नोदानिकृत खाते धारकास विनामुल्य पुरवण्यात येते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.