गुहाराम अजगल्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुहाराम अजगल्ले (जन्म: एप्रिल ३०, इ.स. १९६७) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये छत्तिसगड राज्यातील सारनगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.