गुहाराम अजगल्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुहाराम अजगल्ले ( एप्रिल ३०, इ.स. १९६७) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये छत्तिसगड राज्यातील सारनगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.