गुस्ताव सहावा अ‍ॅडॉल्फ, स्वीडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ, स्वीडन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ
Gustaf VI Adolf
Gustaf VI Adolf av Sverige som kronprins.jpg

कार्यकाळ
२९ ऑक्टोबर १९५० – १५ सप्टेंबर १९७३
मागील गुस्ताफ पाचवा
पुढील कार्ल सोळावा गुस्ताफ

जन्म ११ नोव्हेंबर १८८२ (1882-11-11)
स्टॉकहोम, स्वीडन
मृत्यू १५ सप्टेंबर, १९७३ (वय ९०)
हेल्सिंगबोर्ग

गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ (संपूर्ण नाव: ऑस्कर फ्रेड्रिक विल्हेल्म ओलाफ गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Fredrik Wilhelm Olaf Gustaf Adolf; ११ नोव्हेंबर १८८२ - १५ सप्टेंबर १९७३) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९५० ते १९७३ सालांदरम्यान राज्यपदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: