Jump to content

गुलाबजाम (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलाबजाम
दिग्दर्शन सचिन कुंडलकर
निर्मिती झी स्टुडियोझ
प्रमुख कलाकार सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १६ फेब्रुवारी २०१८
अवधी १२० मिनिटे



गुलाबजाम हा सचिन कुंडलकर दिग्दर्शित २०१८ चा भारतीय मराठी भाषेतील विनोदी-नाट्यपट आहे.[] यात सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत असून चिन्मय उदगीरकर, मधुरा देशपांडे सहाय्यक भूमिकेत आहेत.[][] हे १६ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झाले.[]

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Small talk: Hunger for cinema - Pune Mirror". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2019-04-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Sachin Kundalkar's 'Gulabjaam' features delicious food, Zoya Akhtar and Marcel Proust". Scroll.in. 18 February 2018 रोजी पाहिले.Ramnath, Nandini. "Sachin Kundalkar's 'Gulabjaam' features delicious food, Zoya Akhtar and Marcel Proust". Scroll.in. Retrieved 18 February 2018.
  3. ^ "Trailer talk: Love, food and a love for food in 'Gulabjaam'". Scroll.in. 18 February 2018 रोजी पाहिले.Scroll Staff. "Trailer talk: Love, food and a love for food in 'Gulabjaam'". Scroll.in. Retrieved 18 February 2018.
  4. ^ "Picture the song: 'Dreamum Wakeupum' from 'Aiyyaa' is a 'throbbingum and thumpingum' ode to the '80s". Scroll.in. 18 February 2018 रोजी पाहिले.