गुरू तेग बहादूर नगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरु तेग बहादूर नगर या पानावरून पुनर्निर्देशित)
गुरू तेग बहादूर नगर is located in मुंबई
गुरू तेग बहादूर नगर
गुरू तेग बहादूर नगर
गुरू तेग बहादूर नगर

गुरू तेग बहादूर नगर हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. गुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे. या भागाला पूर्वी कोळीवाडा नाव होते. येथे पंजाबी व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहतात.