गुरू गोविंदसिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरु गोविंदसिंह या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

श्री गुरु गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरु' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिब चे संकलन आणि लिखाण केले. गुरु गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरु मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरु ग्रंथ साहिब लाच आपला गुरु माना). नांदेड शहरात गुरु गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेड ला शिखांची काशी असे म्हटले जाते.

मागील:
गुरु तेगबहादूर
गुरू गोविंदसिंह
-
पुढील:
गुरु ग्रंथसाहिब
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)