गुरू ग्रंथ साहिब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


मागील:
गुरू गोबिंद सिंग
गुरू ग्रंथ साहिब
विद्यमान
पुढील:
-
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)गुरू ग्रंथ साहिब ग्रंथाची गुरू गोबिंद सिंग यांची प्रत,पाटणा, चित्रात दिसत असलेली अक्षरे मूळमंत्र नावाने प्रसिद्ध आहेत

गुरू ग्रंथ साहिब (पंजाबी: ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून तो शिखांचा अकरावा, अंतिम गुरू मानला गेला आहे. शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंग यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे कि 'ग्रंथसाहिब'लाच आपला गुरू माना.) [ संदर्भ हवा ]

या ग्रंथात केवळ शिख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरूमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[ संदर्भ हवा ]

[१]

  1. http://www.sikher.com/guru-granth-sahib/user/search/scripturelist?scripturepage=1