Jump to content

गुंतवणुकीचे प्रकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुंतवणूकीचे प्रकार (इंग्लिश: Types of Investments ;)

कलाकृतींमधील गुंतवणुकीस कला गुंतवणूक या संज्ञेने उल्लेखले जाते.

गुंतवणूक ही एक कला असून या कलेचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने वापर केला जातो. या मध्ये गुंतवणूक ही किती योग्य आहे किंवा किती योग्य प्रकारे केली पाहिजे ही पण कलाच आहे. आणि ही कला अवगत करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि संयम खूप महत्त्वाचे घटक आहेत.

कला गुंतवणूक

[संपादन]