गुंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गुंज
Abrus precatorius pods.jpg
शास्त्रीय वर्गीकरण

गुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिचा वेल असतो. गुंजेची पाने गोडसर असतात व विड्यात वापरतात. पूर्वीच्या काळी, सोन्याचे वजन करावयाचे भारतात वापरले जाणारे हे एक परिमाण होते. (एक गुंज=तोळ्याचा ९६वा भाग).

 • संस्कृत- काकाणन्तिका, काकणन्ती, काकादनी, गुंजा, चिरिहिण्टिका, रक्तिका
 • हिंदी- गुंज, गुंजा, घुंगची, घुंघची, चिरमिटी, माषा, रति
 • बंगाली- कुंच
 • कानडी- गुंजा, मधुका, हागा
 • गुजराती- चनोरी, गुंज
 • मलयाळम-
 • मराठी- गुंज, रती
 • तामिळ-
 • तेलगू-
 • उर्दू- खाक्शी
 • इंग्रजी- Crab's Eye, Indian Liquorice/Indian Licorice
 • लॅटिन- Abrus precatorius L.

चित्रदालन[संपादन]