चर्चा:गुंज

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुंजेची फुले,गुंजेची पाने (वा अनेकवचनी :गुंजांची फुले,गुंजांची पाने) असे चित्रावर नाव हवे असे मला वाटते.

अल्पमती १०:२८, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)


बरोबर. तुम्ही म्हणता, ते बदल केले आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा) १४:५९, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)

धन्यवाद. अल्पमती ०४:०४, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)

वर्गीकरण[संपादन]

या लेखातील वर्ग कां दिसत नाहीत? कृपया दुरुस्त करा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०३:३६, १० फेब्रुवारी २०१० (UTC)