गिरिजाबाई माधव केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिरिजाबाई माधव केळकर (जन्म : १८८६ - मृत्यू : २५ फेब्रुवारी, इ.स.१९८०) ह्या मराठीतील लेखिका व नाटककार होत्या.

गिरिजाबाई केळकर यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

  • आयेषा
  • पुरुषांचे बंड (१९१३)
  • मंदोदरी
  • राजकुंवर
  • वर परीक्षा
  • सावित्री
  • हीच मुलीची आई