गिझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिझा (अरबी: الجيزة) हे इजिप्तमधील मोठे शहर आहे. कैरोपासून २० किमी आग्नेयेस नाईल नदीच्या काठी वसलेल्या २००६ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २६,८१,८६३ होती तर महानगराची लोकसंख्या ६२,७२,७५१ होती.

गिझाचा पिरॅमिड आणि स्फिंक्स येथे आहेत.