Jump to content

गालेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गालेन

एलियस गालेनस किंवा क्लॉडियस गालेनस (इ.स. १२९ - इ.स. २००/२१६) हा रोमन साम्राज्यामधील एक लोकप्रिय ग्रीक चिकित्सक, शस्त्रवैद्य व तत्त्ववेत्ता होता. त्याला प्राचीन इतिहासामधील सर्वश्रेष्ठ वैद्यकीय संशोधक मानले जाते. त्याचे शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, विकृतिविज्ञान, औषधशास्त्र, स्नायूशास्त्र इत्यादी अनेक विषयांवर प्रभुत्व व गाढ अभ्यास होता.