Jump to content

शरीररचनाशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शरीररचनाशास्त्राचे पुरातन काळी वर्ग
ह्र्दय व फुप्फुस

शरीररचनाशास्त्र हे नावाप्रमाणे शरीरातील असणाऱ्या अवयवांच्या अभ्यासाचे शास्त्र आहे. या मध्ये प्रतिके, आकृत्या, मृतशरीर विच्छदनाद्वारे अवयवांचा अभ्यास केला जातो.