गाजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विविध प्रकारची गाजरे.
विविधरंगी गाजरे. कृत्रिमरीत्या गाजरांना वेगवेगळे रंग देता येतात.
Daucus carota subsp. maximus

गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते.

हेसुद्धा पहा[संपादन]

गाजराचा हलवा

गाजराची चटणी

गाजराचा चिवडा

गाजराची पुरी

गाजराची खीर