गदिमा पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गदिमा पुरस्कार कवी ग.दि.माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतो. गदिमा पुरस्काराबरोबरच काही अन्य पुरस्कारही देण्यात येतात. एखाद्या क्षेत्रातील उदयोन्मुख नवोदिताला चैत्रबन पुरस्कार देण्यात येतो. तर १९९५ पासून ग.दि.माडगूळकरांच्या पत्नी कै.विद्याताई माडगूळकर यांच्या नावाने गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार देण्यात येतो. एस.एस.सी. बोर्डात मराठी विषयात प्रथम आलेल्यास गदिमा पारितोषिक देण्यात येते. याशिवाय विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येतो.

गदिमा पुरस्कार प्राप्त व्यक्ती[संपादन]

गदिमा पुरस्कार[संपादन]

चैत्रबन पुरस्कार[संपादन]

  • धनश्री लेले २०१७

गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार[संपादन]

  • पुष्पा भट २०१७

गदिमा पारितोषिक[संपादन]

  • आरोही खोडकुंभे २०१७

विद्या प्रज्ञा पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

गदिमा प्रतिष्ठानचे अधिकृत संकेतस्थळ