गणेशवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.
गणेशवेल
गणेशवेल
गणेशवेल
शास्त्रीय वर्गीकरण
जात: 'युडिकॉट'
वर्ग: 'ॲस्टेरीड'
कुळ: 'सोलेनेल्स'
उपकुळ: 'हरिणपदी'
जातकुळी: इपोमिया
जयन्ती

गणेशवेल (Ipomoea quamoclit) ऊर्फ Cypress vine - (हिंदीत कामलता) हा एक प्रकारचा वेल आहे. या वेलाच्या फुलापासून अत्तर मिळाते.

गणेशवेलाची अन्य नावे[संपादन]

 • आसामी भाषा : কুঞ্জলতা कुंजलता
 • इंग्रजी : American jasmine, bed jasmine, cardinal creeper, China creeper, cupid flower, Cypress vine, hummingbird vine, Indian forget-me-not, Indian pink, Sita's hairs, star glory, star of bethlehem, sweet-willy
 • उर्दू : عشق پيچا इश्क पेंच
 • ओरिया : तुरूलता
 • कानडी : ಕಾಮ ಲತೆ काम लते, ಕೆಂಪು ಮಲ್ಲಿಗೆ केंपु मल्लिगे
 • गुजराथी : કામલતા कामलता, કામિની कामिनी
 • तामिळ : காசிரத்னம் काशीरत्नम, கெம்புமல்லிகை केंपु मल्लिकै, மயிர்மாணிக்கம் मयिर मणिक्कम
 • तेलुगू : కాశిరత్నము कशीरत्नमू
 • पंजाबी : ਅਸ਼ਕ ਪੇਚਾ अश्क पेंच, ਇਸ਼ਕ ਪੇਚਾ इश्क पेंच
 • बंगाली : কামলতা कामलता
 • मणिपुरी : কামলতা कामलता
 • मराठी : आकाशवेल, गणेशवेल, इष्कपेंच
 • मल्याळी : ആകാശമുല്ല आकाशमूळ, ഈശ്വരമുല്ല ईश्वरमूळ
 • संस्कृत : कामलता
 • हिंदी : कामलता, सीताकेश

चित्रदालन[संपादन]