Jump to content

गणेगाव दुमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गणेगांव दुमाला या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?गणेगांव दुमाला

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिरूर
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

गणेगांव दुमाला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. वारकरी संप्रदायातील लोक आहेत. भूमीहीन व अल्पभूधारक संख्या बऱ्यापैकी आहे.

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे -

[संपादन]

गणेगाव दुमाला येथे घोडनदी व भीमा नदी यांचा संगम झालेला आहे व तेथेच पांडवकालीन संगमेश्वराचे प्राचीन मंदीर आहे.

[संपादन]

गणेगाव दुमाला हे भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांची जहागिरी असलेले गाव आहे. गावातच त्यांचा भग्नावस्थेत असलेला वाडा आहे त्याला जहागिरदाराचा वाडा असे म्हणतात.आता 5-6 वर्षांपूर्वी त्याला सपाट करून टाकला आहे. बऱ्याच ठिकाणी पांढरीची टेकाडे आहेत परंतु पुरातत्व विभागाने अजून त्याकडे लक्ष दिलेले नाही.

नागरी सुविधा -

[संपादन]

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस येत नाही. पिण्याच्या पाण्याची नळ योजना नाही.

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

बाभुळसर बुद्रुक, तांदळी, मांडवगण फराटा, इनामगाव,काष्टी,नानवीज(दौंड)

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate