गणपत पांडुरंग संखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गणपत पांडुरंग संखे
मृत्यू १९ ऑगस्ट २०१८
बोरिवली
राष्ट्रीयत्व भारतीय
मूळ गाव पनवेल,महाराष्ट्र,भारत
ख्याती वंजारी समाजास OBC मधून NT मध्ये आणले [१]
पदवी हुद्दा सेवा निवृत्त
धर्म हिंदू
वडील पांडुरंग संखे


गणपत पांडुरंग संखे उर्फ जी पी संखे हे पनवेल मधील वंजारी समाजात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व असून, ते मंत्रालयात ग्रामविकास खात्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

1990 पूर्वी वंजारी समाज OBC मध्ये गणल्या जात होता. जी पी संखे यांनी 1980 ते 1990 मुंबई उच्च न्यायालयात अशा प्रदीर्घ दहा वर्षाच्या लढ्यात विजय मिळवला आणि तत्कालीन राज्य सरकारला वंजारी समाज NT मध्ये हस्तांतरित करावा लागला.[२]

  1. ^ [१]
  2. ^ "गणपत पांडुरंग संखे विरुद्ध महाराष्ट्र शासन" (इंग्रजी भाषेत).