Jump to content

गणपती पी. राजकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ganapathi P. Rajkumar (es); गणपती पी. राजकुमार (mr); Ganapathi P. Rajkumar (fr); Ganapathi P. Rajkumar (en); గణపతి పి. రాజ్ కుమార్ (te); கணபதி ப. ராஜ்குமார் (ta) Indian politician (en); Indian politician (en); 印度政治人物 (zh); தமிழ்நாட்டு அரசியல்வாதி (ta) கணபதி பி. ராஜ் குமார், கணபதி ப. ராஜ் குமார் (ta)
गणपती पी. राजकुमार 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल १७, इ.स. १९६५
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गणपती पी. राजकुमार हे तमिळनाडू राज्यात सक्रिय असलेले भारतीय राजकारणी आहेत. २०१४ ते २०१६ पर्यंत त्यांनी कोइंबतूरचे पाचवे महापौर म्हणून काम केले. त्यांनी २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली.[][][] ते द्रविड मुन्नेत्र कळघमचे राजकारणी आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "கோவை தொகுதி திமுக வேட்பாளர் கணபதி ராஜ்குமார் - சிறு குறிப்பு". Hindu Tamil Thisai (तामिळ भाषेत). 2024-03-21. 2024-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ "DMK announces candidates for Lok Sabha elections, 10 sitting MPs retained". The News Minute. 20 March 2024.
  3. ^ Bharat, E. T. V. (2024-06-04). "Coimbatore Lok Sabha Seat Result 2024: DMK's Ganapathy Rajkumar P Defeats BJP's Annamalai by Over 1 Lakh Votes". ETV Bharat News (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.