गंगा पानलावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गंगा पानलावा

गंगा पानलावा (इंग्लिश:temminck’s stint; हिंदी:छोटा पाणलवा) हा एक पक्षी आहे.

या पक्ष्याच्या वरील भागाचा रंग गडद असतो. आकाराने लाव्यापेक्षा लहान बाहेरची पिसे पांढरी मात्र छोट्या पानलाव्याची हिच पिसे धुरकट उदि व पाय हिरवे असतात.

वितरण[संपादन]

भारत, श्रीलंका, मालदीप, लक्षदीप आणि अंदमान बेटांत हिवाळी पाहुणे असतात.

निवासस्थाने[संपादन]

चिखलानी आणि दलदली भागात आढळून येतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली