Jump to content

खोरासान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खोरासान (फारसी: استان خراسان) इराणचा एक प्रांत होता.

ऑगस्ट १९६९ आणि सप्टेंबर १९७८मध्ये या प्रांतात मोठे भूकंप झाले ज्यात अनुक्रमे १२,००० व २५,००० व्यक्ती मृत्यू पावल्या.

सप्टेंबर २००४मध्ये याचे तीन भाग होण्याआधी हा इराणचा सगळ्यात मोठा प्रांत होता.[१] हे तीन भाग असे आहेत --

याशिवाय खोरासान प्रांताचे काही भाग सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांत तसेच यझ्द प्रांताला जोडले गेले.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "रझवी खोरासान प्रॉव्हिन्स". Archived from the original on 2017-12-11. २०१३-०७-९६ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)