खोरासान प्रांत
Appearance
खोरासान (फारसी: استان خراسان) इराणचा एक प्रांत होता.
ऑगस्ट १९६९ आणि सप्टेंबर १९७८मध्ये या प्रांतात मोठे भूकंप झाले ज्यात अनुक्रमे १२,००० व २५,००० व्यक्ती मृत्यू पावल्या.
सप्टेंबर २००४मध्ये याचे तीन भाग होण्याआधी हा इराणचा सगळ्यात मोठा प्रांत होता.[१] हे तीन भाग असे आहेत --
- उत्तर खोरासान प्रांत, प्रशासकीय केंद्र: बोजनूर्द
- दक्षिण खोरासान प्रांत, प्रशासकीय केंद्र: बिरजांद
- रझवी खोरासान प्रांत, प्रशासकीय केंद्र: मशाद
याशिवाय खोरासान प्रांताचे काही भाग सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांत तसेच यझ्द प्रांताला जोडले गेले.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "रझवी खोरासान प्रॉव्हिन्स". 2017-12-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०७-९६ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); More than one of|access-date=
and|ॲक्सेसदिनांक=
specified (सहाय्य);|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)