Jump to content

खुशी शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खुशी शर्मा
व्यक्तिगत माहिती
जन्म २१ ऑगस्ट, २००२ (2002-08-21) (वय: २२)
सोनीपत, हरियाणा, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
भूमिका गोलंदाजी अष्टपैलू
संबंध संचित शर्मा (भाऊ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप २३) २२ नोव्हेंबर २०२१ वि मलेशिया
शेवटची टी२०आ १४ जून २०२३ वि मलेशिया
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ४२
धावा १८५
फलंदाजीची सरासरी ८.८०
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या २९
चेंडू ६३१
बळी ४०
गोलंदाजीची सरासरी १५.०७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/२२
झेल/यष्टीचीत ८/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १६ जुलै २०२३

खुशी शर्मा (जन्म २१ ऑगस्ट २००२) ही भारतीय वंशाची महिला क्रिकेट खेळाडू आहे जी संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "It would be a really great to be selected': The Ajman brother and sister in a race to be first to play senior cricket for UAE". The National News. 17 July 2023 रोजी पाहिले.