खुंटी (झारखंड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खुंटी हे भारताच्या झारखंड राज्यातील खुंटी जिल्ह्यातील शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर दक्षिण छोटानागपूर विभागात आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,३९० आहे.

संदर्भ[संपादन]