Jump to content

खारवी समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


खारवी समाज हा मुंबई, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात वास्तव्य करून आहे. मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे. पूर्वी खारवी लोक मराठा आरमारात कोळी आणि भोयांप्रमाणे तांडेल, नावाडी व खालाशाचा काम करत होते. सध्या खारवी समाजातील लोक मासेमारी करतात. मराठा आरमारात खारवी लोक वर्सोवा, मड भाटी, उरण मोडा, कुलाबा या ठिकाणी कार्यरत होते.