Jump to content

खानाबाद नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खानाबाद नदी (पश्तो:د خان اباد سیند ; फारसी: رود خان‌آباد ) उत्तर अफगाणिस्तानातील टखार आणि कुंदुझ प्रांतांतून वाहते. खानाबाद नदी ही कुंदुझ नदीची उपनदी आहे, जी अमू नदीची उपनदी आहे.

उपनद्या[संपादन]

खानाबादला अनेक उपनद्या मिळतात. यांतील पाणी मुख्यतः हिमनद्या आणि वितळणाऱ्या बर्फाचे असते.

संदर्भ[संपादन]