खरीप पिके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके. महाराष्ट्रात सर्वात जास्त खरिपाचे क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे

उदाहरणार्थ - कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन[१].

  1. ^ "Real Estate Consultants in Mumbai, Property Brokers, Agents & Dealers". radhikarealty.com. 2024-02-16 रोजी पाहिले.