नॉक्सव्हिल
Jump to navigation
Jump to search
नॉक्सव्हिल Knoxville |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | ![]() |
स्थापना वर्ष | इ.स. १७८६ |
क्षेत्रफळ | २६९.८ चौ. किमी (१०४.२ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ८८६ फूट (२७० मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,७८,८७४ |
- घनता | ७०१ /चौ. किमी (१,८२० /चौ. मैल) |
- महानगर | ८,५२,१७५ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० |
cityofknoxville.org |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
नॉक्सव्हिल हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या पूर्व भागात ॲपालेशियन पर्वतरांगेमध्ये टेनेसी नदीच्या काठावर वसले असून ते ॲपालेशिया ह्या अमेरिकेमधील भागातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होती. २०१० साली नॉक्सव्हिलची लोकसंख्या १.७८ लाख होती.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |