क्विन्सी ओवुसु-अबेयी
Appearance
क्विन्सी जेम्स ओवुसु-अबेयी (१५ एप्रिल, इ.स. १९८६ - ) हा
घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा आघाडीच्या फळीतून आणि डाव्या बाजूने खेळत असे.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |