Jump to content

क्लीव्हलँड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

Coordinates: 41°24′42″N 081°50′59″W / 41.41167°N 81.84972°W / 41.41167; -81.84972
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लीव्हलॅंड आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
Cleveland Hopkins International Airport
विमानतळ कंट्रोल टॉवर
आहसंवि: CLEआप्रविको: KCLEएफएए स्थळसंकेत: CLE
नकाशा
विमानतळाची रचना CLE ओहायोमधील स्थान
विमानतळाची रचना
CLE is located in ओहायो
CLE
CLE
ओहायोमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक क्लीव्हलंड महापालिका
प्रचालक क्लीव्हलंड महापालिका
कोण्या शहरास सेवा क्लीव्हलंड महापालिका
स्थळ क्लीव्हलंड महापालिका
हब युनायटेड एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ७९१ फू / २४१ मी
गुणक (भौगोलिक) 41°24′42″N 081°50′59″W / 41.41167°N 81.84972°W / 41.41167; -81.84972
संकेतस्थळ क्लीव्हलंडएरपोर्ट.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
६L/२४R ९,००० २,७४३ सिमेंट
६R/२४L ९,९५५ ३,३०४ सिमेंट
१०/२८ ६,०१७ १,८३४ डांबरी/सिमेंट
सांख्यिकी (२०१२)
उड्डाणे-अवतरणे १,६३,८८४
एकूण प्रवासी ८४,८५,०००
स्रोत: एफ.ए.ए.[] आणि क्लीव्हलॅंड विमानतळ.[]

क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CLEआप्रविको: KCLEएफ.ए.ए. स्थळसूचक: CLE) हा अमेरिकेच्या क्लीव्हलंड शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या नैऋत्य टोकाला शहरमध्यापासून १४ किमी अंतरावर आहे. याचे नामकरण क्लीव्हलंडच्या नगरव्यवस्थापक विल्यम आर. हॉपकिन्सच्या नावे करण्यात आले.

याची रचना १९२५मध्ये झाली. अमेरिकेतील सार्वजनिक मालकीचा हा सर्वप्रथम विमानतळ आहे.[] एर ट्राफिक कंट्रोल टॉवर असलेला तसेच धावपट्टीवर दिवे लावून अंधारात विमानांना उतरणे सुलभ करणारा हा अमेरिकेतील पहिला विमानतळ होय.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; FAA नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ क्लीव्हलंड विमानतळ आकडेवारी
  3. ^ "विमानतळाचा इतिहास". 2012-11-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-05-19 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)