क्लब व्हॅलेन्सिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्लब व्हॅलेन्सिया हा मालदीवचा फुटबॉल क्लब आहे. याची स्थापना इ.स. १९७९मध्ये झाली. आजमितीस या क्लबने सहा वेळा लीगचे विजेतेपद व चार वेळा मालदीव एफ.ए. चषक मिळवले आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.