क्रेस्टोन (कॉलोराडो)
Appearance
क्रेस्टोन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ७३ इतकी होती. सांग्रे दि क्रिस्टो पर्वतरांगेच्या पश्चिमेस असलेले हे गाव सान लुइस व्हॅलीमध्ये आहे. येथे जवळ लक्ष्मीचे देऊळ आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येथे सान लुइस उर्जा बाजार भरतो.