क्रॅश (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रॅश
दिग्दर्शन पॉल हॅगिस
निर्मिती कॅथी शुल्मन
बॉब यारी
डॉन चीडल
कथा पॉल हॅगिस
प्रमुख कलाकार सॅंड्रा बुलक
डॉन चीडल
मॅट डिलन
मायकेल पेन्या
देश Flag of the United States अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित ६ मे २००५
अवधी ११२ मिनिटे


क्रॅश हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे. अमेरिकेमधील लॉस एंजेल्स शहरातील सामाजिक तणाव व वर्णद्वेष ह्यांवर क्रॅशचे कथानक आधारित आहे. अनेक उपकथानके असलेला हा चित्रपट टीकाकार व प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला. क्रॅशला २०००६ सालचा सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवे[संपादन]