क्रिस ॲडम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्रिस्टोफर जॉन क्रिस अॅडम्स (६ मे, १९७०:व्हिटवेल, डर्बीशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून प्रत्येकी ५ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने क्वचित ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.