Jump to content

क्रिस हेम्सवर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिस हेम्सवर्थ
क्रिस हेम्सवर्थ
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वऑस्ट्रेलिया संपादन
स्थानिक भाषेतील नावChris Hemsworth संपादन
दिलेले नावChristopher संपादन
आडनावHemsworth संपादन
जन्म तारीख११ ऑगस्ट 1983 संपादन
जन्मस्थानमेलबर्न संपादन
वडीलCraig Hemsworth संपादन
आईLeonie Hemsworth संपादन
भावंडेLiam Hemsworth, Luke Hemsworth संपादन
वैवाहिक जोडीदारElsa Pataky संपादन
सहचरElsa Pataky संपादन
अपत्यTristan Hemsworth, Sasha Hemsworth, India Rose Hemsworth संपादन
नातेवाईकJoanne van Os संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा, Australian English, American English संपादन
व्यवसायमॉडेल, दूरदर्शन अभिनेता, चित्रपट अभिनेता, अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाHeathmont College संपादन
निवासस्थानसिडनी, मेलबर्न संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2002 संपादन
केसांचा रंगblond hair संपादन
डोळ्यांचा रंगblue संपादन
पुरस्कारLogie Award for Most Popular New Male Talent, MTV Movie Award for Best Fight, Member of the Order of Australia संपादन
Notable roleThor संपादन

क्रिस्टोफर हेम्सवर्थ (११ ऑगस्ट १९८३) हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता आहे. हॉलीवूडमध्ये चित्रपट कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दूरदर्शन मालिका होम अँड अवे (२००४-२००७) मध्ये किम हाइडची भूमिका साकारून तो प्रसिद्ध झाला. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मध्ये त्याने थॉर (२०११) चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली. अलीकडेच थॉर: लव्ह अँड थंडर (२०२२) चित्रपटात भूमिकेची पुनरावृत्ती केली, ज्याने त्याला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये स्थापित केले. [] []

त्याच्या इतर चित्रपटांत स्टार ट्रेक (२००९), स्नो व्हाइट अँड द हंट्समन (२०१२) आणि त्याचा उत्तरभाग द हंट्समन: विंटर्स वॉर (२०१६), रेड डॉन (२०१२), ब्लॅकहॅट (२०१५), मेन इन ब्लॅक: इंटरनॅशनल (२०१९), एक्सट्रॅक्शन (२०२०) हेअॅक्शन चित्रपट, थरारपट अ परफेक्ट गेटवे (२००९) आणि विनोदी चित्रपट घोस्टबस्टर्स (२०१६) यांचा समावेश आहे. समीक्षकांनी सर्वात जास्त प्रशंसित केलेल्या ख्रिसच्या चित्रपटांमध्ये विनोदी भयपट द केबिन इन द वुड्स (२०१२) आणि चरित्रात्मक क्रीडापट रश (२०१३) यांचा समावेश आहे, ज्यामध्ये त्याने जेम्स हंटची भूमिका केली होती.

संदर्भ

[संपादन]
  1. Clark, Travis (10 July 2019). "6 Marvel Cinematic Universe actors who are among the highest-paid celebrities in the world". Business Insider. 28 December 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2019 रोजी पाहिले.
  2. "The WOrld's Highest-Paid Actors 2017". Forbes. 11 August 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2019 रोजी पाहिले.