Jump to content

क्रिस एव्हान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ख्रिस इव्हान्स
क्रिस एव्हान्स
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावChristopher Robert Evans संपादन
दिलेले नावChristopher, Robert संपादन
आडनावEvans संपादन
लघुनामChris Evans संपादन
जन्म तारीख१३ जून 1981 संपादन
जन्मस्थानबॉस्टन संपादन
भावंडेScott Evans संपादन
वैवाहिक जोडीदारAlba Baptista संपादन
सहचरJessica Biel, Minka Kelly, Jenny Slate, Dianna Agron संपादन
नातेवाईकMike Capuano संपादन
मातृभाषाAmerican English, इंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाAmerican English, इंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाLincoln-Sudbury Regional High School, Lee Strasberg Theatre and Film Institute, न्यू यॉर्क विद्यापीठ संपादन
निवासस्थानलॉस एंजेल्स संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2000 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदडेमोक्रॅटिक पक्ष संपादन
List of workslist of Chris Evans performances संपादन
उल्लेखनीय कार्यमार्व्हेल सिनेमॅटिक युनिव्हर्स, Lightyear, TMNT संपादन
पुरस्कारMTV Movie Award for Best Fight, 41st People's Choice Awards, Teen Choice Award for Choice Movie Scene Stealer, Teen Choice Award for Choice Movie Actor - Sci-Fi/Fantasy, Broadway.com Audience Awards संपादन
Related categoryCategory:Films directed by Chris Evans (actor) संपादन
Notable roleBuzz Lightyear, Steve Rogers संपादन

क्रिस्टोफर रॉबर्ट एव्हान्स (१३ जून १९८१) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. त्याने २००० मध्ये अपोजिट सेक्स या दूरदर्शन मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नॉट अदर टीन मूव्ही (२००१) सारख्या अनेक किशोरवयीन चित्रपटांमध्ये काम करून त्याने फँटास्टिक फोर (२००५) आणि फॅन्टास्टिक फोर: राइज ऑफ द सिल्व्हर सर्फर (२००७) मधील मार्वल कॉमिक्स पात्र द ह्यूमन टॉर्च च्या चित्रणासाठी लक्ष वेधले. इव्हान्सने कॉमिक बुक्स आणि ग्राफिक कादंबऱ्यांच्या चित्रपट रूपांतरांमध्ये पुढील भूमिका केल्या: TMNT (२००७), स्कॉट पिलग्रिम व्हर्सेस द वर्ल्ड (२०१०), आणि स्नोपिर्सरर (२०१३).

कॅप्टन अमेरिका : द फर्स्ट अ‍ॅव्हेंजर (२०११) ते अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) पर्यंत विविध मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपटांमधील कॅप्टन अमेरिकाच्या भूमिकेने त्याला व्यापक मान्यता मिळाली. या भूमिकेने त्याला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनवले. [] याव्यतिरिक्त इव्हान्सने नाटक चित्रपट गिफ्टेड (२०१७), रहस्य चित्रपट नाइव्हज आउट (२०१९), दूरदर्शन मालिका डिफेंडिंग जेकब (२०२०), आणि अॅक्शन चित्रपट द ग्रे मॅन (२०२२) मध्ये काम केले आहे.

ख्रिसने २०१४ मध्ये रोमँटिक नाटक बिफोर वी गो द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले‌, याची त्याने निर्मिती केली आणि त्यात अभिनयही केला. २०१८ मध्ये लॉबी हिरो या नाटकाच्या पुनरुज्जीवनातून ब्रॉडवे पदार्पण केले, ज्याने त्याला ड्रामा लीग पुरस्काराचे नामांकन मिळवून दिले.

संदर्भ

[संपादन]
  1. Berg, Madeline (August 21, 2019). "The Highest-Paid Actors 2019: Dwayne Johnson, Bradley Cooper And Chris Hemsworth". Forbes. August 23, 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 23, 2019 रोजी पाहिले.