Jump to content

क्रिस्तिना फर्नांदेझ दे कर्शनर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिस्तिना फर्नांदेझ दे कर्शनर

आर्जेन्टिनाची राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१० डिसेंबर २००७  १० डिसेंबर २०१५
मागील नेस्तोर कर्शनर
पुढील माउरिस्यो माक्री

जन्म १९ फेब्रुवारी, १९५३ (1953-02-19) (वय: ७३)
ला प्लाता, बुएनोस आइरेस प्रांत, आर्जेन्टिना
पती नेस्तोर कर्शनर
धर्म रोमन कॅथलिक

क्रिस्तिना एलिझाबेथ फर्नांदेझ दे कर्शनर ( फेब्रुवारी १९, १९५३) ह्या आर्जेन्टिना देशाच्या मावळत्या राष्ट्राध्यक्ष व आर्जेंटीनाचे पूर्व राष्ट्राध्यक्ष नेस्तोर कर्शनर ह्यांच्या पत्नी आहेत. ऑक्टोबर २००७ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी विक्रमी ४५.२९% मते मिळवली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कर्शनर ह्या आर्जेंटीनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत व फ्रंट फॉर व्हिक्टरी ह्या पार्टीच्या सदस्य आहेत.

२ वेळा राष्ट्राध्यक्ष राहिल्यानंतर कर्शनर १० डिसेंबर २०१५ रोजी सत्तेवरून पायउतार होतील.