क्रिएटिव्ह कॉमन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिएटिव्ह कॉमन्स का प्रतीक चिह्न

क्रिएटिव्ह कॉमन्स (Creative Commons (CC)) एक ना-नफा (non-profit) संस्था आहे जी अशा सर्जनात्मक कामांना प्रोत्साहन देण्याचे काम करते, याचा उपयोग करत दुसरे व्यक्ती नियमपूर्वक याला पुढे नेऊ शकतील. याचे मुख्यालय कॅलिफोर्नियाच्या माउंटेन व्यू मध्ये स्थित आहे. या संस्थेने जनतेच्या निःशुल्क उपयोगासाठी 'क्रिएटिव्ह कॉमन्स लायसेन्स' नावाचे अनेक सारे कॉपीराइट लायसेंस जारी केले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]