क्यूंकी सास भी कभी बहू थी
television series | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | television series | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
रचनाकार | |||
वापरलेली भाषा | |||
आरंभ वेळ | जुलै ३, इ.स. २००० | ||
शेवट | नोव्हेंबर ६, इ.स. २००८ | ||
| |||
क्यूंकी सास भी कभी बहू थी ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे, जी ४ जुलै २००० ते ७ नोव्हेंबर २००८ या कालावधीत स्टार प्लसवर प्रसारित झाली होती. [१] [२] शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी त्यांच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली या शोची सहनिर्मिती केली होती. [३]
हा कार्यक्रम एका आदर्श सूनभोवती केंद्रीत होता. ती एका पंडिताची मुलगी असते जी गोवर्धन विराणी या श्रीमंत उद्योगपतीच्या नातवाशी लग्न करते. या सूनेची म्हणजे तुलसी विराणीची भूमिका स्मृती इराणी यांनी केली होती.
हा कार्यक्रम इ.स.२००० च्या दशकातील भारतीय टेलिव्हिजनवर सर्वात जास्त काळ चाललेला दैनिक कार्यक्रम आहे. ही मालिका २००० ते २००८ पर्यंत चालली आणि १,८३३ भाग पूर्ण केले. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात १००० भाग पार करणारी ही पहिली मालिका होती. तसेच या मालिकेने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील प्रवेश केला.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Raaj, Neelam (26 October 2008). "Saas, bahu and 'The End'". The Times of India. 30 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "This throwback picture of Smriti Irani will make you nostalgic about 'Tulsi Virani'!". Times Now.
- ^ "Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi to Kasamh Se: 10 iconic K-soaps by Ekta Kapoor". India Today.
- ^ December 20, india today digital; December 31, 2007 ISSUE DATE:; December 20, 2007UPDATED:; Ist, 2007 18:54. "Serial thrillers". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-08-17 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)