कोळगाव
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
?कोळगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | गेवराई |
जिल्हा | बीड |
तालुका/के | गेवराई |
लोकसंख्या | ३,२०० (२०११) |
भाषा | मराठी |
ग्रामपंचायत | कोळगाव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 431127 • +०२४४७ • MH23 |
कोळगाव हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गाव आहे.
गावातून नॅशनल हायवे मुंबई ते विशाखा पट्टणम NH61 गेलेला आहे.
गावच्या परिसरात सूर्यमंदिर संस्थान आहे. गावच्या दक्षिण दिशेला तलाव आहे.
लोकसंख्या
[संपादन]या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (--+%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१]
घटक | एकूण | पुरुष | स्त्री |
कुटुंब | |||
लोकसंख्या | |||
मुले (० ते ६ ) | |||
अनु. जाती | |||
अनु. जमाती | |||
साक्षरता | % | % | % |
एकूण कामगार |
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे ठराविक प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान उष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते.उन्हाळ्यात हवामान फार उष्ण असते.
साक्षरता
[संपादन]- एकूण साक्षर लोकसंख्या:
- साक्षर पुरुष लोकसंख्या:
- साक्षर स्त्री लोकसंख्या:
ग्रामसंसद
[संपादन]== शैक्षणिक सुविधा ==10वी परयंत शाळा आहे
आरोग्य केंद्र
[संपादन]- प्राथमिक आरोग्य केंद्र — नाही
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र — आहे
- पशुवैद्यकिय दवाखाना — आहे
- अंगणवाडी —आहे
पिण्याचे पाणी
[संपादन]- सार्वजनिक विहिरी —आहे
- खाजगी विहिरी — आहे
- बोअर वेल — आहे
- हातपंप — आहे चालूनाही
- पाण्याची टाकी — आहे पाणीनाही
- नळ योजना — नाही
- स्टॅंडपोस्ट — नाही
- नळ कनेक्शन — नाही
- वाटर फिल्टर — नाही
नद्या
[संपादन]नद्या नाही वडे आहेत
स्वच्छता
[संपादन]नाही कुठे कुठे आहे
संपर्क व दळणवळण
[संपादन]== बाजार ==zp शाळेजवळ भरतो 9:00 am to 4:00 pm संपर्क : बीड, गेवराई, औरंगाबाद, पाथर्डी दळणवळ :पुणे औरंगाबाद, बीड
लोकजीवन
[संपादन]धार्मिक स्थळे
[संपादन]मारोती मंदिर, महादेव मंदिर 3, कोळेश्वर मंदिर, जोगेश्वरी मंदिर, खंडोबा मंदिर, राम लक्षमण सीता मंदिर, साक्षात बुवा मंदिर, नेसू आई मंदिर, सूर्यमंदिर कोळगाव लोकजीवन उत्तम प्रतीचे आहे.
आरोग्य
[संपादन]चांगले आहे
वीज
[संपादन]गावात वीज पुरवठा आहे मादळमोही सबस्टेशनवरून. गावात प्रायव्हेट गट्टू बसवले आहेत
उत्पादन
[संपादन]कापूस, तूर मूग, भुईमूग, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, टोमॅटो,
संदर्भ
[संपादन]इतिहास
[संपादन]राम वनवास करत करत एक दिवस कोळेश्वर मंदिराच्या परिसरात मुक्कामी थांबले होते. त्या वेळेस मंदिर बांधले नव्हतं.