कोलोरिआंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोलोरिआंग हे भारताच्याअरुणाचल प्रदेश राज्यातील कुरुंग कुमे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर तिबेटच्या सीमेला लागून आहे आणि त्याची उंची १,००० मीटर (३,३०० फूट) आहे. [१] कोलोरिआंग चहूबाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेले असून [२] आणि सुबांसिरी नदीच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक असलेल्या कुरुंग नदीच्या उजव्या तीरावर आहे. येथील हवामान पावसाळी आणि उन्हाळ्यात उष्ण आणि हिवाळ्यात खूप थंड असते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Arunachal Pradesh District Gazetteers: Tirap District, Government of Arunachal Pradesh, 1981
  2. ^ Toni Huber, Stuart Blackburn (2012). Origins and Migrations in the Extended Eastern Himalayas. Brill Publishers. p. 73. ISBN 978-9004226913. 30 July 2015 रोजी पाहिले.