उत्तर कोलकाता लोकसभा मतदारसंघ
Appearance
(कोलकाता उत्तर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
कोलकाता उत्तर हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. केवळ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ कोलकाता जिल्ह्यामध्ये आहेत.
२००८ साली वायव्य कोलकाता व ईशान्य कोलकाता हे दोन लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आले व कोलकाता उत्तर हा नवा मतदारसंघ तयार केला गेला.
खासदार
[संपादन]लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | सुदिप बंदोपाध्याय | तृणमूल काँग्रेस |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | सुदिप बंदोपाध्याय | तृणमूल काँग्रेस |
बाह्य दुवे
[संपादन]- माहिती Archived 2015-07-12 at the Wayback Machine.