कोर्टेझ म्युनिसिपल विमानतळ
Appearance
कॉर्तेझ म्युनिसिपल विमानतळ तथा माँटेझुमा काउंटी विमानतळ (आहसंवि: CEZ, आप्रविको: KCEZ, एफ.ए.ए. स्थळसूचक: CEZ) हा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याील कॉर्टेझ शहरातील विमानतळ आहे हा विमानतळ शहराच्या नैऋत्येस तीन मैलांवर मॉन्टेझुमा काउंटी मध्ये आहे. की लाइम एर ही कंपनी डेन्व्हर एर कनेक्शन नावाखाली येथून डेन्व्हर आणि फीनिक्सला प्रवासी सेवा पुरवते.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
डेन्व्हर एर कनेक्शन | डेन्व्हर, फीनिक्स-स्काय हार्बर[१] |
डेन्व्हर एर कनेक्शन येथून फेरचाइल्ड स्वेरिंजेन मेट्रोलाइनर टर्बोप्रॉप विमाने वापरते. [२]