Jump to content

कोनिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सम्राट कोनिन (जपानी:光仁天皇; १८ नोव्हेंबर, इ.स. ७०९ - ११ जानेवारी, इ.स. ७८२) हा जपानचा ४९वा सम्राट होता. हा इ.स. ७७० ते इ.स. ७८१पर्यंत सत्तेवर होता.