कोनिंग बुडोईनस्टेडियोन
Appearance
कोनिंग बुडोईनस्टेडियोन | |
---|---|
मागील नावे |
Stade du Jubilé or Jubelstadion (१९३०-४६) Stade du Heysel or Heizelstadion (१९४६-८५) |
स्थान | ब्रसेल्स, बेल्जियम |
उद्घाटन | २३ ऑगस्ट १९३० |
पुनर्बांधणी | १९९५ |
आसन क्षमता | ५०,०२४ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
बेल्जियम |
कोनिंग बुडोईनस्टेडियोन (फ्रेंच: Stade Roi Baudouin, डच: Koning Boudewijnstadion) हे बेल्जियम देशाच्या ब्रसेल्स शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे.
आजवर येथे युएफा यूरो २००० स्पर्धेमधील सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५८, १९६६, १९७४ व १९८५ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत