कोठरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोठरा गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील छोटे गाव आहे.

हे गाव अबडासा तालुक्यात आहे.

या गावाची स्थापना कच्छचा राज्यकर्ता गोडाजीचा भाउबंद हालाजी याने केली.[१] कोठरामध्ये पूर्वी राहणारे सोनारा जातीचे लोक झांझीबार, मुंबईमस्कत शहरांतून व्यापार करीत. यातील बव्हंश संख्या आता मुंबई, दार एस सलाम, ओमान तसेच आफ्रिकेतील इतर शहरांतून राहतात. त्यांची मोठी घरे कोठरामध्ये आहेत.[२]

हे गाव राष्ट्रीय महामार्ग ८अवर आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]